Petrol-Diesel Rates Today :- पेट्रोल-डिझेल होणार तब्बल ५ ते ६ रुपयांनी स्वस्त ; पहा मार्च महिन्याचे दर.

Petrol-Diesel Rates Today

Petrol-Diesel Rates Today :- युक्रेन युद्धाच्या काळामध्ये तेल कंपन्यांचे मोठे नुकसान झाले होते. आणि या काळात झालेल्या नुकसानीसाठी सरकारने तेल कंपन्यांना 52 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचे अनुदान दिले होते. व त्यानंतर लगेचच युक्रेन युद्ध थंड होऊन कच्चे तेल स्वस्त झाले व त्यामुळे या तेल कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नफा कमवला होता. तरीही या तेल कंपन्यांची … Read more