अग्रीम पिकविमा टप्पा दोनच्या वितरणाला सुरुवात, या शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम जमा झाल्याचे मेसेज आले. Agrim Pik Vima 2023.

Agrim Pik Vima 2023.

Agrim Pik Vima 2023. महाराष्ट्र राज्यामध्ये खरीप हंगाम 2023 मध्ये अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते व त्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी नोव्हेंबर 2023 मध्ये नुकसान भरपाई चा निधी वितरित केला होता परंतु पडताळणी अपूर्ण असल्यामुळे काही शेतकऱ्यांना विमा मिळाला नव्हता त्यांच्यासाठी आता दुसऱ्या टप्प्यासाठी राज्य शासनाने आजच्या शासन निर्णयाद्वारे निधी जाहीर … Read more

Kharip Pik Vima 2023 दुष्काळग्रस्त 40 तालुक्यात उर्वरित 75 टक्के विमा वाटप सुरू ; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश.

Kharip Pik Vima 2023

Kharip Pik Vima 2023 राज्यात रब्बी हंगामामध्ये २१ दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडल्याने ४० तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. आणि आज या दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांसाठी राज्य शासनाने निधी वाटप करण्यास परवानगी दिली आहे.व याबद्दलचा शासन निर्णय देखील निर्गमित केला आहे. तर मग ते कोणते 40 तालुके आहेत आणि या तालुक्यामधील पात्र … Read more

Pik Vima Yojana 2022-23 अखेर पिक विम्याचे वाटप सुरु ; पहा पिक विमा मंजूर जिल्ह्यांची सविस्तार यादी.

Pik Vima Yojana 2022-23

Pik Vima Yojana 2022-23 राज्यातील शेतकऱ्यांचे 2020, 2021, 2022 वर्षांमधील थकीत देयके मार्गी लावून राज्य सरकार यांचे वितरण करत आहे. पुढील काळात देशात व राज्यात होणार असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई, अवकाळी पाऊस अनुदान, पिक विमा व कर्जमाफीची देखील मदत मिळू शकते. व यांचे वितरण करण्यासाठी राज्य शासनाने शासन निर्णय देखील … Read more

Pik vima yojana 2023 या जिल्ह्यातील पिक विमा नुकसान भरपाईच्या लाखो पूर्वसूचना फेटाळल्या, पहा संपूर्ण यादी.

Pik vima yojana 2023

Pik vima yojana 2023 महाराष्ट्र राज्यामध्ये मागील नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस गारपीट व चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे व मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. व या नुकसानीचे शेतकऱ्यांनी पंचनामे करून पिक विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी पूर्व सूचना दाखल केल्या होत्या, परंतु पिक विमा कंपनीने लाखो शेतकऱ्यांच्या पिक विमा नुकसान भरपाईच्या पूर्व सूचना फेटाळले … Read more

Pik VimaYojana 2023 या जिल्ह्यांतील सव्वा लाख शेतकऱ्यांना विम्याची नुकसान भरपाई जाहीर- कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा.

Pik VimaYojana 2023.

Pik VimaYojana 2023 राज्यात 2023 च्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला वेळेवर पाऊस न झाल्याने व त्यानंतर अतिवृष्टी व चक्रीवादळ यामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईचे वितरण करण्यासाठी राज्य शासनाने आज निधी वितरित करण्यास परवानगी दिली आहे.तर मग कोणत्या जिल्ह्यासाठी हा निधी मंजूर केला आहे व या निधीचे वितरण कशाप्रकारे करण्यात येणार आहे हे आजच्या … Read more

Crop insurance शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर ; मोबाईलद्वारे यादीमध्ये तुमचे नाव कसे पाहायचे.

Crop insurance

Crop insurance राज्यात 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस अतिवृष्टी गारपीट आणि चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईच्या वितरणाला राज्य सरकारने सुरुवात केली आहे. आणि यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार कोटी पेक्षा जास्त निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. आणि हा मंजूर निधी जिल्ह्यांमधील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकारकडे प्राप्त झालेल्या दाव्यानुसार या … Read more

Pik vima yojana 2023 आधार कार्ड लिंक नसल्यामुळे २.५ लाख बॅंक खात्यात विमा जमा होण्यास अडचणी.

Pik vima yojana 2023 

Pik vima yojana 2023 गेल्या वर्षी राज्यात झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसाच्या अनुदानाच्या सरसकट वितरणाला राज्य सरकारने सुरुवात केली आहे आणि या नुकसान भरपाईच्या वितरणासाठी २ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची तरतूद केली आहे. परंतु राज्यातील भरपूर साऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे ही रक्कम त्यांच्या खात्यात वितरित करण्यास अडथळे निर्माण होत आहेत आणि … Read more

Nuksan bharpai 2023 :- या जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी 322 कोटी रुपये अनुदान मंजूर.

Ativrushti nuksan bharpai

Nuksan bharpai 2023 :- राज्यात मागील वर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांवर मोठा फटका बसला आणि याच मागील नुकसानीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या नुकसान भरपाईच्या वितरणासाठी राज्य सरकारने 332 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे व पात्रतेच्या निकषानुसार याचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करण्यात येणार आहे.

बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर :-

राज्यात मागील नोव्हेंबर महिन्यामध्ये मानसूनोत्तर अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या राज्यातील बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची प्रतीक्षा आता संपली आहे आणि राज्यातील या जिल्ह्यातील दोन लाख 46 हजार 188 बाधित शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडे मदतीचे प्रस्ताव दाखल केले होते. Nuksan bharpai 2023

आणि याच बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने काल एक शासन निर्णय निर्गमित करून 332 कोटी 96 लाख रुपये मंजूर केले आहेत आणि हा मंजूर निधी तात्काळ आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान वितरणाच्या निकषाप्रमाणे वाढीव दरांसह वितरित करण्यात येणार आहे.

हे ही वाचा :- राज्यातील या महिलांना होणार मोफत नऊवारी साडीचे वाटप.
शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची प्रतिक्षा संपली :-

अकोला जिल्ह्यामध्ये 27 व 29 नोव्हेंबर रोजी चक्रीवादळ, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या कापूस व तुर पिकाचे अतोनात नुकसान झाले होते, त्यामुळे शासनाकडे या नुकसान भरपाई साठी 207 कोटी 92 लाख 46 हजार 810 रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. परंतु शासनाने दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर अशी मर्यादा वाढवल्यामुळे हा नवा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. Nuksan bharpai 2023

आता या सादर केलेल्या दोन्ही प्रस्तावांना एकत्रितरित्या महसूल विभागाकडून मंजुरी देण्यात आली असून, भाजीत शेतकऱ्यांना यादी एन डी आर एफ च्या निकषानुसार दोन हेक्टर च्या मर्यादेमध्ये मदत केली जात होती परंतु शासनाने यात वाढ करून त्याची मर्यादा तीन हेक्टर पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा :-अखेर प्रतीक्षा संपली ; योजनेचा सोळावा हाफ्ता या तारखेला जमा होणार.

Read more

Ativrushti nuksan bharpai :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2109 कोटी निधी वितरणास मंजुरी.

ativrushti nuksan bharpai

Ativrushti nuksan bharpai :- शेतकऱ्यांना अतिवृष्टी, अवेळी पाऊस व दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक संकटांना सामोरे जाऊन शेती करावी लागते. आणि अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेती करण्यास व पिकांच्या उत्पन्नात देखील मोठी घट निर्माण होते तसेच सध्या कापूस, सोयाबीन आणि इतर पिकाला मिळत असलेल्या भावामुळे शेतकऱ्याला म्हणावं तसा मोबदला मिळत नाही आणि त्यामुळेच शेतकरी नुकसान भरपाईची आणि पीक … Read more