PM E-BUS SEWA SCHEME मंत्रिमंडळ बैठक निर्णय ; आता या शहरातही चालणार इलेक्ट्रिक बस सुविधा.

PM E-BUS SEWA SCHEME

PM E-BUS SEWA SCHEME राज्य सरकार पेट्रोल डिझेलवर होणारा खर्च कमी करण्यासाठी व या इंधनामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. यामध्ये इलेक्ट्रिक मोटरसायकल, इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार व इलेक्ट्रिक बसेस निर्माण करण्यास व त्यांचा वापर करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करीत आहे. व याच धोरणावर आधारित आता राज्यातील या काही प्रमुख शहरांसाठी … Read more