PM KISAN SCHEME हाफ्ता वितरणासाठी कृषि विभागाचे विशेष अभियान ; या दिवशी जमा होणार १६ वा हाफ्ता .

PM KISAN SCHEME

PM KISAN SCHEME पीएम किसान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ते मिळाले नाहीत, म्हणजे ज्यांना मागील दोन किंवा तीन हप्ते मिळाले नसतील, अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण की आता या लाभार्थ्यांना पुढील हप्त्यासोबत या उर्वरित हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे, आणि याबद्दलची अधिकृत अशी अपडेट केंद्र सरकारने जाहीर केले आहे. तर मग मागील उर्वरित हप्ते … Read more