PM SAURYA GHAR YOJANA सौर ऊर्जा निर्मितीसाठी शेतकऱ्यांना 78 हजार रुपये अनुदान ; आजच अर्ज करा.

PM SAURYA GHAR YOJANA

PM SAURYA GHAR YOJANA केंद्र सरकारने म्हणजे स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री सौर घर योजनेची घोषणा केली होती. व या योजनेअंतर्गत देशांमधील करोडो नागरिकांना मोफत सौर पॅनल बसून दिले जातील व असे करोडो कुटुंब या सौर पॅनलच्या विजेवर आणले जातील असे प्रधानमंत्री यांचे ध्येय आहे. … Read more