सर्वात मोठी खुशखबर..! पोस्ट ऑफिस कडुन कमी ठेवीवर मिळणार अधिक व्याज रक्कम, असा घ्या योजनेचा लाभ. Post Office Masik Bachat Yojana.

Post Office Masik Bachat Yojana.

Post Office Masik Bachat Yojana.सर्वसामान्य नागरिकांना ज्या प्रकारे भविष्याची चिंता असते त्याच प्रकारचे चिंता शासकीय कर्मचाऱ्यांना देखील आहे. कारण की नवनियुक्त शासकीय कर्मचाऱ्यांना सरकारने पेन्शन लागू केली नाही. असे असले तरी पोस्ट ऑफिस कडून शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनच्या पटीमध्ये परतावा देणारी योजना सुरू केली आहे. काय आहे पोस्ट ऑफिसची व्याज परतावा योजना. … Read more