खुशखबर..! पिक विमा योजनेवर केंद्र सरकारचे नियंत्रण ; नुकसानीसाठी आता जादा मिळणार पिक विमा. Pradhan Mantri Fasal Vima Yojana.

Pradhan Mantri Fasal Vima Yojana.

Pradhan Mantri Fasal Vima Yojana. प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना ज्यादा पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी योजनेच्या निकषांमध्ये केंद्र सरकारने काही महत्त्वपूर्ण असे मोठे बदल केले आहेत. या नवीन बदलानुसार खरीप हंगाम 2023 मधील पावणे दोन कोटी विमा प्रस्तावांची नवीन निकषानुसार छाननी करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य मध्ये नऊ पीक … Read more