राहुल गांधींकडून शेतकऱ्यांसाठी पाच मोठ्या घोषणा ; सरसकट कर्जमाफी, एम एस पी यांसारखे निर्णय घेणे शक्य -राहुल गांधी. Congress Manifesto 2024

Congress Manifesto 2024

Congress Manifesto 2024.देशामध्ये जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी जाहीर केले की आमचे सरकार आले तर आम्ही देशातील शेतकऱ्यांसाठी आज पर्यंतचे सर्वात मोठे पाच निर्णय घेणार आहोत. त्यामध्ये देशातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी व देशातील शेतकऱ्यांच्या मालाला एम एस पी लागू यांबरोबरच खत व बियाणासंबंधीतील देखील काही महत्वपूर्ण घोषणा त्यांनी यावेळेस … Read more