राशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी ; हे काम पूर्ण केले तरच मिळणार आता राशन, पहा नवीन नियम. Ration Card New Update.

Ration Card New Update.

Ration Card New Update. राज्यातील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना म्हणजेच राशन कार्डधारक लाभार्थ्यांना दर महिन्याला वितरित करण्यात येणाऱ्या राशनसाठी दुकानाबाहेर रांगा लावाव्या लागतात. तसेच राशन कार्डधारक लाभार्थ्यांच्या अंगठ्याचा ठसा स्कॅन करूनच राशींचे वितरण करण्यात येत असते परंतु बहुतेक वृद्ध व्यक्तींचे व तरुण व्यक्तींचे हाताचे ठसे स्कॅन होत नसल्यामुळे अशा लाभार्थ्यांना राशन पासून वंचित राहावे लागते आणि आता … Read more