Ration card news  :- राज्यातील या महिलांना होणार मोफत नऊवारी साडीचे वाटप.

Ration card news 

Ration card news :- राज्यातील महिला लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील महिलांना सणासुदीच्या काळामध्ये प्रति महिला प्रति लाभार्थी एका साडीचे वाटप करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे आणि या महिला लाभार्थ्यांना या साडीचे वितरण त्यांच्या गावातील रेशन दुकानामार्फत करण्यात येणार आहे तर मग या अंतर्गत कोणत्या महिला पात्र असतील आणि त्यांना कधी पर्यंत … Read more