नवीन नियमांनुसार या वाहनांना आता BH सिरीज पासिंग नंबर, पहा कोणाला मिळू शकतो हा नंबर. RTO New Number Series.

RTO New Number Series.

RTO New Number Series देशात प्रत्येक राज्यानुसार वाहनांच्या पासिंगसाठी सिरीयल नंबर ठरवले जातात. जसे की महाराष्ट्र राज्यातील आरटीओ नोंदणीकृत वाहनांसाठी MH तर गुजरात राज्यातील नोंदणीकृत वाहनांना GJ या सिरीयलची पासिंग मिळते परंतु रस्ते वाहतूक आणि परिवहन मंडळाने आता देशातील या नवीन कारला BH सिरीयल असणारे नंबर देण्यास सुरुवात केली आहे. काय आहे ही नवीन BH … Read more