Maharashtra longest highway राज्यातील 802 किलोमीटर लांबीच्या पहिल्या महामार्गाला मंजुरी ; डिसेंबर अखेरपर्यंत होणार काम पूर्ण.

Maharashtra longest highway

Maharashtra longest highway महाराष्ट्र राज्य मधील आतापर्यंत सर्वात लांब असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले असून या समृद्धी महामार्गापेक्षाही अंतराने लाभ असणारा शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या मेगा प्रोजेक्टला सरकारने मंजुरी दिली आहे. आणि हा राज्यातील सर्वात जास्त लांब असलेला महामार्ग येत्या डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. तर मग हा महामार्ग राज्यातील कोणकोणत्या … Read more