शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! नमो शेतकरी व पी एम किसानचे न मिळालेले हाप्ते 31 मार्च रोजी जमा होणार. Sanman Nidhi Pending Installments.

Sanman Nidhi Pending Installments.

Sanman Nidhi Pending Installments. राज्यातील नमो शेतकरी व पीएम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. कारण की पी एम किसान व नमो शेतकरी योजनेच्या नुकत्याच काही दिवसांपूर्वी वितरित केलेल्या हप्त्यांपासून राज्यातील लाखो शेतकरी वंचित राहिले होते. आणि यांच्याकडून सतत अशी विचारणा केली जात होती की, आम्हाला या दोन्ही योजनांचे हफ्ते का जमा झाली नाही … Read more