Senior Citizen Scheme वयोवृद्धांसाठी 4 मोठ्या योजना ; ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 20 हजार रुपये पगार.

Senior Citizen Scheme.

Senior Citizen Scheme  राज्य सरकार समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकाला राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या कोणत्या ना कोणत्या योजने अंतर्गत आर्थिक मदत देऊन समृद्ध करण्याचे काम करत आहे. व राज्यातील अशाच 60 किंवा 60 पेक्षा अधिक वयोगटातील वयोवृद्ध लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने काही महत्त्वपूर्ण अशा योजना राबवले आहेत. त्यांच्या अंतर्गत तुम्ही तुमच्या घरातील वयोवृद्ध लाभार्थ्याची नोंदणी करून … Read more