खुशखबर..! किराणा दुकान, रिक्षा व्यवसाय व इतर व्यवसायासाठी राज्य शासनाकडून आर्थिक मदत. Shabari Adivasi Vikas Mahamandal.

Shabari Adivasi Vikas Mahamandal.

Shabari Adivasi Vikas Mahamandal. महाराष्ट्र राज्य मध्ये अण्णासाहेब पाटील विकास आर्थिक महामंडळ अंतर्गत राज्याचे मराठा बांधवांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात आणि याच योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मध्ये शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना रिक्षा व्यवसायासाठी, किराणा दुकानासाठी वडापाव किंवा चहाच्या हॉटेल व टपरीसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. कोणत्या व्यवसायासाठी … Read more