Share market news :- शेअर बाजारात घसरण ; या कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी.

Share market news

Share market news :- काल आरबीआयची बैठक होती आणि या बैठकीमध्ये व्याजदर जसे आहेत तसेच ठेवण्याचा निर्णय घेतला व महागाई आणि बँकांकडील रोख रकमेबाबत सावधानीचा पवित्रा आरबीआयने जाहीर केला. व या आरबीआयच्या नवीन पॉलिसीमुळे काल बाजारामध्ये गिरावट होऊन काही मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये देखील घसरण पाहायला मिळाली. आज शेअर बाजारात घसरण :- काल गुरुवारी ०८ फेब्रुवारी … Read more