Shetkari Apghat Vima Yojana शेतकरी अपघात विमा वाटपाला गति ; ८८९४ विम्याचे दावे मंजुर.

Shetkari Apghat Vima Yojana

Shetkari Apghat Vima Yojana या चालू वर्षामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या दाव्यांसाठी विमा भरपाई चे वितरण करण्यासाठी दीडशे कोटी रुपयांचा निधी आयुक्तालयांकडे उपलब्ध झाला आहे व प्राप्त झालेल्या दाव्यांमधील शेतकऱ्यांना विमा भरपाई चे वितरण लवकरच केले जाणार आहे. थकीत दाव्यांचे अनुदान प्रथमतः वितरित होणार. अपघात विमा योजना यापूर्वी राज्यात दोन वेळा … Read more