Saur Fencing Subsidy Maharashtra लगेच अर्ज लगेच सौर कुंपन ; अनुदानात वाढ अजित पवार यांची मोठी घोषणा.

Saur Fencing Subsidy Maharashtra

Saur Fencing Subsidy Maharashtra राज्यातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यापासून शेती पिकांचे व शेती उपयोगी वस्तूंचे संरक्षण करण्याकरिता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेअंतर्गत सोलार कृषी पंप याला कुंपण करण्यासाठी 75 टक्के पेक्षा जास्त अनुदान देण्यात येत आहे. व काल झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये यासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून आता मागील त्याला सौर कुंपण या पद्धतीने यापुढे … Read more