Solar Krushi Pump Yojana अर्थसंकल्पीय अधिवेशन घोषणा ; ८ लाख 55 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना कृषी पंप.

Solar Krushi Pump Yojana

Solar Krushi Pump Yojana देशात जास्तीत जास्त प्रदूषण विरहित वीज निर्मिती केली जावी व सर्वाधिक विजेचा वापर देखील प्रदूषण विरहित असावा, आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असलेले स्वप्न सोलार पॉवर मध्ये भारताला आत्मनिर्भर बनवणे यासाठी देशांतर्गत सोलार वीजनिर्मिती आणि सोलर वीज वापरासाठी अनेक योजना राबवल्या जातात. ज्या योजनांमध्ये महाराष्ट्र राज्य मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी … Read more