Gold price today सोन्याचे भाव घसरले ; सोने खरेदी करण्याची संधी चुकू नका.

Gold price today

Gold price today लोकांना डिजिटल गोल्ड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्स्फूर्त करणे आणि डिजिटल गोल्ड मध्ये गुंतवणूक वाढवणे यासाठी भारत सरकार पुन्हा एकदा सॉव्हरिन गोल्ड बाॅन्ड घेऊन आली आहे. याच डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे आणि त्याची खरेदी करण्याची सध्या सर्वोत्तम संधी आहे. डिजिटल गोल्ड खरेदी करण्याची संधी. सोन्यामध्ये गुंतवणूक करू इच्छित असणाऱ्या लोकांसाठी सरकारने ( SGB- … Read more