Todays Golden Price लग्नसराईच्या तोंडावर सोने झाले स्वस्त ; सोन्याच्या दरात 1000 रुपयांपर्यंत घट.

Todays Golden Price

Todays Golden Price सोन्याची खरेदी करू इच्छित असणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण की लग्न करायचं तोंडावर सोन्याचे दर हलकेसे कमी झाले आहेत. या लग्नसराईच्या अगोदर एक हजार रुपये पर्यंत सोन्याच्या दरात घट झाली आहे‌. तर मग सध्या सोन्याचा चालू दर काय आहे, आणि हाच भाव किती दिवस राहील संपूर्ण आणि सविस्तरित्या आजच्या लेखात जाणून … Read more