WHEAT MARKET PRICE यावर्षी गहू करणार मालामाल ; बाजार समित्यांमध्ये गव्हाला विक्रमी भाव.

WHEAT MARKET PRICE

WHEAT MARKET PRICE महाराष्ट्र राज्य मधील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असलेले सोयाबीन व कापूस हंगामाच्या सुरुवातीपासून दबावात विक्री होत होते. तसेच मागील पंधरा दिवसात कापसाच्या दरामध्ये सुधारणा आढळून आली आहे परंतु सोयाबीनचे दर जैसे थेच आहेत. तर दुसरीकडे रब्बी हंगामातील ज्वारी आणि गहू या पिकाला बाजार समितीमध्ये चांगला भाव मिळत आहे. बाजार समितीमध्ये गव्हाला विक्रमी भाव. … Read more