Tur market rate :- तुरीचे दर गगनाला भिडले ; तुरीला 11000 रुपयांपर्यंत भाव.

Tur market rate

Tur market rate :- राज्यातील बाजार समितीमध्ये कापूस सोयाबीन मका आणि इतर पिकांचे दर स्थिर असताना तुरीच्या दरामध्ये दिवसेंदिवस सुधारणा पहायला मिळत आहे. काल राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये तुरीचे दर दहा हजार रुपयांच्या वर सरकली असून काही बाजार समिती अकरा हजार रुपये पर्यंत तुरीला भाव पाहायला मिळाला तर मग आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीला काय … Read more