शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज..! रेशीमला मिळत आहे ५३ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव व तुती लागवडीसाठी अनुदान. Tuti Lagwad Reshim Udyog Vikas Yojana.

Tuti Lagwad Reshim Udyog Vikas Yojana.

Tuti Lagwad Reshim Udyog Vikas Yojana. राज्यात सतत अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ व अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्याच्या शेती उत्पन्नात घट होत असून, शेतकऱ्याची आर्थिक स्थिती खालावत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी एक उत्तम पर्याय म्हणून रेशीम शेती समोर येत आहे. सध्या राज्यात रेशीमला 53 हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळत आहे व राज्य शासन तुती लागवडीसाठी … Read more