UAE RAM MANDIR दुबईतील राममंदिराचे मोदिजींच्या हस्ते उद्घाटन ; या आहेत मंदीराच्या खास गोष्टी.

UAE RAM MANDIR

UAE RAM MANDIR भारत देशाचे आद्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले आणि मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. तो क्षण देशवासीयांसोबतच संपूर्ण जगातील सनातनी लोकांसाठी अमूल्य होता. आणि यात अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती दुबईमध्ये तयार करण्यात आली असून आज या मंदिराचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन … Read more