राज्यात 100% अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन चे वाटप ; आजच अर्ज करा. Silai Machine Yojana 2024

Silai Machine Yojana 2024.

Silai Machine Yojana 2024 राज्यातील अनुसूचित जाती, जमाती, महिला व दिव्यांग या लाभार्थ्यांसाठी राज्य शासन अनेक प्रकारच्या योजना राबवते. व या योजना अंतर्गत या लाभार्थ्यांना पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तूर डाळ प्रक्रिया मशीन व आता झेरॉक्स मशीन देण्यात येत आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांच्या हाताला काम निर्माण होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल या उद्देशाने राज्य सरकार … Read more