Todays hawaman andaz :- पुढील ५ दिवसात देशासह या राज्यात अवकाळी पावसाची शक्यता ; आंबा पिकाला मोठा धोका.

WhatsApp Group Join Now

Todays hawaman andaz :- राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल घडवून येत आहे. थंडीचे प्रमाण कमी होऊन उन्हाचा चटका वाढू लागला आहे. तसेच काही राज्यामध्ये ढगाळ वातावरण देखील तयार होऊ लागली आहे त्यामुळे राज्यात अवकाळी पाऊस होण्याचे पुरेपूर संकेत मिळत असल्याचे हवामान पण त्यांनी अंदाज वर्तविले आहेत याचा सर्वाधिक फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना होऊ शकतो.

आंब्याचे पीक धोक्यामध्ये.

सध्या आंब्याला मोहर लागण्याचा कालावधी चालू आहे व आंब्याचे पीक नुकत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे परंतु त्या अगोदर आंबा उत्पादक शेतकऱ्याला या नवीन अवकाळी पाऊस या संकटाचा सामना करावा लागणार आहे कारण की या मोहराच्या कालावधीमध्ये राज्यात अवकाळी पावसाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. Todays hawaman andaz.

हे पण वाचा :- पेट्रोल-डिझेल होणार तब्बल ५ ते ६ रुपयांनी स्वस्त ; पहा मार्च महिन्याचे दर..!

राज्यात या जिल्ह्यांना हाय अलर्ट.

किमान तापमानात वाढ झाल्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होऊन उन्हाचा चटका वाढला आहे त्यामुळे राज्यात पावसा साठी पोषक वातावरण तयार झाले आहे. राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना हवामान विभागाने हाय अलर्ट दिला असून इतर महाराष्ट्र मध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

मराठवाड्यात सर्वाधिक पावसाची शक्यता.

राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांसह विदर्भातील जिल्ह्यामध्ये देखील जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Todays hawaman andaz.

हे पण वाचा :- या जिल्ह्यांना 2023 च्या नुकसान भरपाई चे वितरण चालू ; पहा सविस्तार यादी ..!

विदर्भात या जिल्ह्यांना अवकाळीचे संकट.

राज्यात काल शुक्रवारी सोलापूर येथे सर्वात उच्चांकी ३७ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद केली व सांगली येथे ३५ अंश सेल्सिअसच्या वर तापमानाचा पारा होता तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांना अवकाळीचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचे अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवली आहेत. Todays hawaman andaz.

Leave a Comment