Todays market rate :- शेतकरी मालामाल..! बाजारात तूर व घेवडा/पावटा 12,000 रुपयांच्या पार.

WhatsApp Group Join Now

Todays market rate :- राज्यात मागील वर्षी पासून प्रजन्यमान व्यवस्थित नसल्यामुळे आणि सोयाबीन व कापूस या पिकांसाठी पोषक वातावरण नसल्यामुळे राज्यात या दोन्ही पिकांचे क्षेत्र घटले आहे आणि याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी राजमा घेवडा या पिकाला अधिक प्रधान्य दिले आहे. राज्यातील प्रत्येक भागात आणि प्रत्येक जिल्ह्यात या पिकाला वेगळ्या नावाने ओळखले जाते काही भागात याला राजमा तर काही भागात घेवडा तर काही जिल्ह्यांमध्ये याला पावटा या नावाने देखील ओळखले जात आहे. सध्या बाजारामध्ये पावटा व तुर या दोनच पिकांचे बाजारभाव सर्वोच्च आहेत आणि राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये यांना दहा हजार रुपयांच्या वर देखील बाजार भाव मिळत आहे.

बाजारात राजमा / पावटाची आवक वाढली :- ( Todays market rate )

राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये पावटा या पिकाची खरेदी केली जात नसली तरी राज्यातील बहुतेक जिल्ह्यामध्ये पावटा या पिकाचे क्षेत्र वाढले असून राज्यात त्याचे उत्पन्न देखील यावर्षी वाढली आहे. पावटा या पिकाला राज्यातील सुरळीत बाजार समितीमध्ये खरेदी केली जाते आणि या बाजार समिती अंतर्गत सध्या पावटा या पिकाची मोठी आवक वाढली आहे.

घेवडा / पावट्याचे दर दहा हजार पार :- ( Todays market rate )

घेवडा किंवा पावटा सध्या तूर या पिकाला टक्कर देऊन बाजारामध्ये भाव प्राप्त करत आहे. राज्यातील प्रमुख

आणि मोठ्या बाजार समितीमध्ये पावट्याला सध्या दहा हजार रुपयांच्या वर भाव पाहायला मिळत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पावट्याचे दर सुधारले असून साडेआठ ते नऊ रुपयांच्या आतील दर आता थेट दहा हजार रुपयांच्या पुढे सरकले आहेत.

राज्यातील प्रमुख बाजार समिती मधील घेवडा / पावट्याचे दर :- 05/02/2024

पिक बाजार समिति आवक किमान दर कमाल दरसर्व साधारण दर
घेवडा / पवटा श्रीरामपुर 400 890098999550
घेवडा / पवटा कारंजा 310082001005010150
घेवडा / पवटा रिसोड़ 1040967593009950
घेवडा / पवटा मोर्शी 24096001006010128
घेवडा / पवटा मालेगांव 65095001000510200
घेवडा / पवटा हिंगोली 230096001050010300
हे ही वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2109 कोटी निधी वितरणास मंजुरी.

तुरीच्या दरामध्ये विक्रमी वाढ :- ( Todays market rate )

राज्यात सध्या सोयाबीन आणि कापूस या पिकांना काडी मोल भाव मिळत आहे परंतु बाजारात सध्या तुरीचे दर गगनाला भिडले आहेत. राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये सध्या तुरीला दहा हजार रुपयांच्या पुढे भाव पाहायला मिळत असून हा भाव बारा ते साडेबारा हजार रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता देखील बाजारभाव तज्ञांनी वर्तवली आहे.

तुरीचे भाव सर्वोच्च पातळीवर :- ( Todays market rate )

राज्यात खानदेश,विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरीची मोठ्या प्रमाणावर शेती करण्यात येते परंतु यंदा कमी पर्जन्यमान आणि हवामान बदलामुळे या भागात देखील तुरीचे मनाव तसे उत्पन्न मिळाले नाही आणि यामुळेच तुरीच्या उत्पन्नात घट आली असून उत्पादित तुरीला सध्या विक्रमी आणि सर्वोच्च दर पाहिले मिळत आहे.

तुरीचे दर 14 हजार होण्याची शक्यता :- ( Todays market rate )

राज्यांतील प्रमुख बाजार समितीमध्ये तुरीला दहा ते साडेदहा व काही मोजक्या बाजार समितीमध्ये अकरा हजार रुपये पर्यंत देखील भाव मिळत आहे. आणि पुढील काळामध्ये देशात लोकसभेचे आणि महाराष्ट्र राज्य मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्यामुळे बाजार समितीमध्ये तुरीला विक्रमी दर पाहिले मिळू शकतो आणि हे दर 14 हजार रुपयांच्या घरांमध्ये देखील जाण्याची शक्यता बाजारभाव तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

हे ही वाचा :- पि एम किसान व नमो शेतकरी योजनांचे हाप्ते फेब्रुवारी महिन्यातच जमा होणार.
राज्यातील प्रमुख बाजार समिती मधील तुरीचे दर :- 05/02/2024
बाजार समिति आवककिमान दर कमाल दरसर्व साधारण दर
पुलगांव 20284501010010100
शिंधी 748500978810377
शिंधी ( सेलु )1050956097559766
जलकोट 502900087999233
दुधणी 10539700890010800
वर्धा 1868799900510766

Leave a Comment