सोयाबीन उत्पादकांसाठी मोठी बातमी..! सोयाबीनची आवक घटली ; सोयाबीनला मिळतोय सध्या एवढा. Today’s Soyabean bajarbhav.

WhatsApp Group Join Now

Today’s Soyabean bajarbhav. राज्यातील बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनची आवक घटली आहे व सोयाबीनला 4120 रुपये किमान तर 4360 रुपये कमाल व  4225 रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण भाव पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये हंगामाच्या शेवटी कापूस या पिकाच्या घरामध्ये सुधारणा झाली परंतु सोयाबीनचे भाव मात्र वाढण्याचे नाव घेत नाही येत. सोयाबीन दर न वाढीमागे काय कारण आहे व सोयाबीनचे भाव वाढतील का नाही याबद्दलची बाजारभाव होतील तज्ञ लोकांनी दिलेली महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या लेखात जाणून घेऊया.

देशात सोयाबीनचे भाव का पडले ?

मध्यंतरीच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्भवलेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे सोयाबीनची आंतरराष्ट्रीय निर्यात बंद झाली त्यामुळे संपूर्ण जगातच सोयाबीनची मंदी उद्भवली होती. परंतु त्यानंतर पश्चिमात्य व आखाती देशांमध्ये परिस्थिती सुधारली परंतु भारताने शेजारील देशांमध्ये सोयाबीन निर्यात बंदी घातली होती. आणि याच कारणामुळे सोयाबीनचे भाव पडले.Today’s Soyabean bajarbhav.

हे पण वाचा :- महिलांसाठी मोठी खुशखबर..! निवडणुकीच्या तोंडावर देशातील महिलांना बिनव्याजी 5 लाख रुपयांची कर्ज जाहीर..!

सोयाबीनचे भाव नक्की कधी वाढणार.

सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा होईल या आशेने आजच्या मधील बहुतेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचा साठा करून ठेवला आहे परंतु राज्यातील बाजारभाव तज्ञ लोकांच्या मते जर केंद्र सरकारने सोयाबीन वरील निर्यात बंदी हटवली व सोयाबीनला आंतरराष्ट्रीय स्तरावरून मागणी वाढली तर कुठेतरी देशांतर्गत सोयाबीनचे भाव वाढतील. तर दुसरीकडे अमेरिका आणि इतर इंग्लिश देशात नवीन सोयाबीनचे उत्पादन होत आहे व या सोयाबीन मुळे भारतीय सोयाबीनला मागणी कमी राहील.

बाजार समितीमध्ये सोयाबीनचे सद्यस्थिती.

केंद्र सरकारने सोयाबीनला 4600 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे. परंतु हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीन ही 4600 रुपये प्रति क्विंटल च्या खाली विक्री होत आहे. सद्यस्थितीला तर राज्यातील प्रमुख आणि मोठ्या बाजार समितीमध्ये 4300 रुपये प्रति क्विंटल च्या वर सोयाबीनचा भावच सरकत नाहीये.Today’s Soyabean bajarbhav.

📢 हे पण वाचा :- कापूस उत्पादकांसाठी खुशखबर..! कापूस भाव हंगामाच्या सर्वोच्च पातळीवर, पहा आजचा सर्वोच्च कापूस भाव.

बाजार समितीमध्ये आजचे सोयाबीनचे बाजार भाव.

बाजार समिती  आवक  किमान दर  कमाल दर  सर्वसाधारण दर 
अकोट 633 4100 4361 4231
अकोला 892 3923 4113 4211
परशिवानी 1252 3981 4211 4351
धानोरा 637 4132 4321 4211
मानवत 2311 4311 4431 4213
परभणी 1267 3921 4211 4121

Leave a Comment