WEATHER FORECAST MAHARASHTRA राज्यात ढगाळ वातावरण या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज.

WhatsApp Group Join Now

WEATHER FORECAST MAHARASHTRA राज्यात मागील काही दिवसापासून उन्हाचा झटका वाढला आहे व थंडीचे प्रमाण कमी झाले तसे बहुतेक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण तयार होत आहे व राज्याच्या विदर्भ आणि पूर्व महाराष्ट्र मध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पाऊस होत आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर मग ते कोणते जिल्हे आहेत आणि काय आहे हवामान तज्ञांचा हवामान अंदाज चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया.

राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण.

राज्यात उन्हाचा चटका कायम असताना ढगाळ वातावरण तयार होत आहे. मागील काही दिवसांपासून राज्याच्या विदर्भानी खानदेशामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.WEATHER FORECAST MAHARASHTRA.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी व प्लास्टिक अस्तीकरण्यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर..!

कमी दाबाचा पट्टा कायम.

उत्तर भारतात थंडीचे प्रमाण कमी होत आहे, व गुजरातच्या समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. तसेच पश्चिम विदर्भापासून मराठवाडा ते दक्षिण कर्नाटकापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे राज्यात पूर्वी जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाचा अवकाळी पाऊस गारपीट होत आहे.

विदर्भातील या जिल्ह्यातील पिकांचे नुकसान.

पूर्व विदर्भातील अकोला बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी संध्याकाळी विजाच्या कडकडाट असा वादळी वारा सुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या फळपीक आणि भाजीपाल्याचे देखील मोठे नुकसान झाले.WEATHER FORECAST MAHARASHTRA.

हे पण वाचा :- बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यामंत्रांची मंत्रिमंडळ बैठक ; मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा..!

शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी.

राज्यात या चालू रब्बी हंगामात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. व या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. तसेच अवकाळी पावसाबरोबर वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी असे मागणी देखील करण्यात येत आहे.WEATHER FORECAST MAHARASHTRA.

हवामान विभागाचा नवीन अंदाज.

राज्याच्या पूर्व भागात विदर्भ खानदेश व पूर्व महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. ज्यामध्ये बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक या ठिकाणी रिमझिम पाऊस तर उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील.

Leave a Comment