शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी ७ लाख रुपये अनुदान बांबू पासून होणार इथेनॉलची निर्मिती.

केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांना बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

बाबू हा कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी व इथेनॉल निर्मितीसाठी फायद्याचा ठरतो.

बाबू पासून फर्निचर, कापड व बांबू ब्रश यांसारख्या अठराशे पेक्षा जास्त नैसर्गिक वस्तूंची निर्मिती केली जाते.

भारत सरकारने नेदरलँड व फीनलँडच्या मदतीने आसाम मधील नुमालीगड येथे बांबू पासून इथेनॉल निर्मिती करण्याचा प्रोजेक्ट चालू केला आहे.

बाबू पासून इथेनॉल निर्मिती करून देशातील वाहनांसाठी इथेनॉलचा वापर वाढवून परकीय इंधनावरील खर्च वाचवता येईल.

शेतकऱ्याला बांबू शेती करण्यासाठी प्रति हेक्टरी सात लाख रुपयांपेक्षा जास्त अनुदान देण्यात येणार आहे.

योजनेबद्दल सविस्तर आणि अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.