इलेक्ट्रिक वाहने झाली स्वस्त ; थेट 25 टक्क्यांनी वाहनांच्या किमती कमी.

इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा वाढता कल पाहता कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी केले आहेत.

भविष्यात पेट्रोल डिझेलच्या वाहनांपेक्षाही कमी किमतीत मिळणार इलेक्ट्रिक वाहने.

लिथियम आयन बॅटरी यांच्या किमती कमी झाल्याने इलेक्ट्रिक वाहनाच्या किमती कमी झाल्या.

भारत देशासह जगातील अनेक देशांमध्ये लिथियमचे साठे सापडल्यामुळे लिथियम बॅटऱ्यांच्या  किमती कमी झाल्या.

व मार्च अखेरपर्यंत वाहनांचे साठे निकाली काढण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांनी किमती कमी करून विक्री सुरू केली आहे.

भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणावर लिथियम साठी सापडल्यामुळे देशात अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने निर्माण करत आहेत.

त्यामुळे भविष्यात पेट्रोल डिझेलच्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहने स्वस्त दराने मिळू शकतात.

इलेक्ट्रिक वाहनांच्या सविस्तर अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.