शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत गोठ्यासाठी आता शंभर टक्के अनुदान आजच करा अर्ज.

महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत गाय गोठ्यासाठी 70 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे.

या योजनेअंतर्गत कुक्कुटपालन, शेळीपालन शेड व रेशीम उद्योग यांसारख्या प्रकल्पासाठी अनुदान दिले जाते.

या योजनेअंतर्गत रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणारे लाभार्थी पात्र असतील.

किंवा शेतकऱ्यांनी 20 ते 25 फळझाडे लावून त्याचे तीन वर्षे संगोपन केलेले असावे.

व अशा  लाभार्थ्यांना ग्रामपंचायत अंतर्गत या योजनेमार्फत मिळणाऱ्या सर्व योजनांसाठी पात्र ठरवले जाते.

व योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सर्व योजनांसाठी शंभर टक्के अनुदान किंवा जास्तीत जास्त 70 हजार रुपये पर्यंत रक्कम दिली जाते.

योजनेत अर्ज करण्यासाठी संबंधित गावातील रोजगार सेवक असे किंवा कृषी अधिकार्‍यांशी संपर्क साधावा.

गाय गोठा अनुदान योजना बद्दलच्या अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.