पी एम किसान योजनेचे 6000 रुपये जमा झाले ; पहा तुमचे पैसे कधी जमा होणार.

28 फेब्रुवारी 2024 रोजी मोदीजींच्या हस्ते राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 6000 रुपये जमा करण्यात आले

परंतु लाखो शेतकऱ्यांना केवळ 2000 रुपये खात्यामध्ये मिळाले आहेत.

कारण की केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे 2000 रुपये खात्यात जमा झाले आहे.

व काही शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे देखील जमा झाले असतील.

परंतु नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे राज्यस्तरीय बँकेमार्फत वितरित होत असल्यामुळे हे पैसे जमा होण्यास थोडा वेळ लागतो.

त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे आज संध्याकाळपर्यंत किंवा तीन ते चार दिवसांमध्ये केव्हाही आहे जमा होऊ शकतात.

नमोच्या पहिल्या हप्त्याच्या वितरणा वेळेस देखील पैसे जमा होण्यास चार ते पाच दिवस लागले होते.

त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरून जाण्याची गरज नाही हप्त्याच्या पैशासाठी केवळ चार ते पाच दिवस वाट पाहायची आहे.

योजनेबद्दलच्या सविस्तर अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.