राज्यात या शहरात उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाची स्टेडियम ; राज्यमंत्र्याची मोठी घोषणा.

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या शहरात नामदार चसक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी युवराज सिंग व झहीर खान यांना आमंत्रण देण्यात आले होते.

त्यावेळेस धनंजय मुंडे यांनी परळी मध्ये उच्च दर्जाच्या क्रीडा संकुल ची घोषणा केली.

या क्रीडा संकुलासाठी 66 कोटी रुपये खर्च करून उभारणी व संगोपन केले जाणार आहे.

ज्या क्रीडा संकुलात क्रिकेट, कबड्डी व कुस्ती यांसारख्या सर्व खेळांचे मैदाने बनवण्यात येणार आहे.

कृषी मंत्री हे स्वतः देखील क्रिकेट खेळाचे खूप मोठे चाहते असल्यामुळे या क्रीडा संकुल कडे त्यांचे देखील विशेष लक्ष आहे.

पुढील अवघ्या चार ते पाच महिन्याचा कालावधीमध्ये हे संकुल तयार करणार असल्याचे कृषिमंत्री म्हणाले ‌

या संकुलाच्या सविस्तर अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.