अखेर कांद्यावरील निर्यात बंदी मागे ; केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज मोठा निर्णय.

देशांतर्गत कांदा निर्यात करण्यास बंदी घातल्यामुळे देशातील कांदा उत्पादकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले.

केंद्र सरकारने 8 डिसेंबर 2023 रोजी कांदा निर्यात बंदी लावली ही बंदी 31 मार्च 2024 पर्यंत लागू होती.

Fill in some text

Fill in some text

कंदा निर्यात  बंदीमुळे सध्या देशांतर्गत कांद्याला 900 ते 1200 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे.

याच कांद्याला आपल्या शेजारील नेपाळ, बांगलादेश, भूतान व पाकिस्तान या देशांमध्ये दुप्पट ते तिप्पट भाव मिळत आहेt

केंद्र शासनाने आता निर्यात बंदी हटवून 3 लाख टन कांदा निर्यात करण्याची घोषणा केली आहे.

तसेच अवघ्या पंधरा दिवसात नवीन उन्हाळी लाल कांदा बाजारात विक्रीस येणार आहे.

त्यामुळे आता या नवीन कांद्याला निर्यात बंदी हटवल्यानंतर चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा आहे.

कांदा निर्यात बंदी बद्दलच्या सविस्तर अपडेटसाठी आमच्या वेबसाईट भेट द्या.