शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! दुबईत 14 हजार तर बांगलादेशात 50 हजार टन कांदा निर्यात होणार.

दिनांक 4 मार्च 2024 रोजी केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने  या निर्यातीस शासन निर्णय काडून परवानगी दिली आहे.

या शासन निर्णयानुसार संयुक्त अरब अमिराती ( युएई ) मध्ये 14 हजार 400 टन कांदा निर्यात होणार आहे.

परंतु या कांद्याच्या निर्यातीबाबत शेतकरी व व्यापारी वर्गातून विरोध दर्शविला जात आहे.

कारण कांदा उत्पन्नात आघाडीवर असणाऱ्या देशातून केवळ 50 ते 60 हजार टन कांदा निर्यात करणे हे योग्य नसल्याचे बोलले जात आहे.

गेल्या वर्षी पाच महिन्याच्या कालावधीमध्ये 9.45 लाख टन कांद्याची भारताने निर्यात केली होती.

गेल्या वर्षीच्या तुलनेत ही निर्यात बंदी तुच्छ मात्र असल्याचे व्यापारी व शेतकरी सांगत आहेत.

सर्वात महत्त्वाची म्हणजे या कांदा निर्यातीचा सध्या शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही.

या कांदा निर्याती बाबतच्या सविस्तर अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.