पी एम किसान व नमो शेतकरी योजनांच्या हप्त्यांची प्रतिक्षा संपली.

पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी 2000 रुपयांचा जमा करण्यात येतो.

याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील वितरित केला जातो.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते.

व महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत अतिरिक्त सहा रुपये देण्यात येतात.

पी एम किसान योजनेच्या हप्त्याच्या रकमेत वाढ करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी देखील करण्यात येत होती‌.

देशात होणाऱ्या आगामी निवडणुका लक्षात घेता या दोन्ही योजनांच्या हप्ते यावेळेस लवकर वितरण केले जाणार आहेत.

पात्र लाभार्थ्यांना दोन्ही योजनांचे हाप्ते या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा करण्याचे सरकारचे नियोजन आहे.

योजनेबद्दलच्या सविस्तर अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.