सुकन्या समृद्धी योजना- मुलींच्या खात्यावर 5 हजार रुपये जमा करून मिळणार 27 लाख रुपये.

मुलीच्या बँक खात्यावर पाच हजार रुपयांची गुंतवणूक करून 27 लाख रुपयांपर्यंतची रक्कम योजनेअंतर्गत देण्यात येते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे किमान वय दहा वर्षे किंवा इयत्ता चौथी पास असायला हवे.

या बँक खात्यामध्ये तुम्ही कमीत कमी 250 ते जास्तीत जास्त वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करू शकता.

या ठेवी रक्कमेवर वार्षिक 8.2% व्याजदरासह रक्कम देण्यात येते.

मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही या बँक खात्यातून पैसे काढू शकता.

किंवा 18 वर्षानंतर स्वतः मुलगी देखील हे बँक खाते चालवु शकते.

योजनेबद्दलच्या सविस्तर अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.